शिवसेना फोडल्यानंतर आता विरोधकांचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केले. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र स्नेहभोजन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक आज होत आहे.
#SharadPawar #DevendraFadnavis #EknathShinde #AryanKhan #NCB #ImtiazJaleel #Congress #BJPShivsena #NCP #Maharashtra #HWNews